मराठी राजभाषा दिन

मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी कुटूंबाची की समाजाची हा खरंतर सर्वांनी विचार करावा असा मुद्दा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा…

महात्मा बसवेश्वर

जिव्हा तुझ्या नामरसाने तृप्तडोळ्यात तुझीच प्रतिमा फक्ततुझेच वास्तव्य मनाततुझ्या स्तुतीचे गुंजन कानातहे कुडलसंगमदेवा,तुझ्या चरणकमली मी भ्रमरलीन, एकाकार तुझ्यात थोर समाजसुधारक महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकात समता,…

महिला दिन – ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन

राष्ट्रपती पंतप्रधान पदही तू भूषवलेस्वतःसाठी वेगळे अस्तित्व निर्मिलेआपलेच सर्व हेच तत्व अंगिकारलेस्वतःसह सर्वांचा विकास तुलाच जमलेम्हणूनच तुला निर्मात्यानेही वंदिले ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा…

नवरात्र उत्सवातील रंग

नवरात्र म्हटलं की उत्साह. आजूबाजूला नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस आपल्याला प्रत्येकालाचअनुभवायला मिळतात. मुळात नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते. आपण नेहमी…

क्षण असेही

ढगांनी गच्च भरलेले आभाळ पाहिलं आणि आपोआपच मन खमंग खाण्याचे बेत योजू लागलं. कुणाला हवं की नको असं विचारण्याचा प्रश्नच नव्हता. थंड वाटू लागलेल्या हवेत…

कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. कृष्णाचा जन्म दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. अनेक…

अनुभवाचे ज्ञान

अनुभवाने मिळालेले ज्ञान चिरकाल लक्षात राहते असं म्हणतात ते खरेच आहे. म्हणून तर मूल जेव्हा शिकायला लागतं तेव्हा तिथं जाऊ नको हाऽऽऽ आहे’ म्हटलं तरी…

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!