मोबाईलवर बोलत बोलतच मी रिक्षाला हात केला. मोबाईल थोडासा लांब धरून कुठे जायचे ते सांगून पुन्हा मोबाईलवर संवाद सुरू झाला. मैत्रिणीशी गप्पा म्हणजे काय.…
मी माझ्या पर्सचा एक ना एक कप्पा पुन्हा पुन्हा तपासत होते.खरंच माझ्याकडून असं कधीच होत नाही.मी माझ्या मनात पुन्हा पुन्हा सकाळपासून घडलेल्या क्षणांची क्षणचित्रे…