संध्याकाळची वेळ होती. अंगणातल्या तुळशीपाशी दिवा लावून झाल्यावर सुलभाताई शांतपणे खुर्चीत बसल्या होत्या. पण मन मात्र कुठेतरी भटकत होतं. आजकाल लग्न म्हणजे एक अग्नीपरिक्षाच आहे. प्रत्येक मुलीला आयता संसार हवा …
Author: MeeLekhika
एकत्र वेगवेगळे असूनही
“एकत्र, वेगवेगळे असूनही” सुभाषराव चव्हाण, वय चौऱ्याहत्तर. उन्हं कलली होती. बाल्कनीतल्या खुर्चीत ते सवयीप्रमाणे बसले होते. हातात चहाचा कप, शेजारी दिवसभराचं वर्तमानपत्र पसरलेलं होतं. पण त्यांच्यी नजर मात्र कुठल्याही बातमीवर …
नागपंचमी आटपाट नगरातली
आटपाट नगरात एक वेळ होती, जेव्हा नागपंचमीचा सण सगळे मिळून मोठ्या उत्साहात साजरा करत. शेतात वारुळाभोवती रांगोळी. नाही जमलं शेतात जायला तर घराच्या अंगणात पाटांवर नागदेवतेचं पूजन, दूध, लाह्या, दुर्वा, …
स्वप्नांच्या दुनियेत
स्वप्नांच्या दुनियेत श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्यावर थंड वाऱ्याची झुळूक त्यांच्या स्वागताला धावली. हवा हलकीशी गारठलेली, पण सूर्यप्रकाशात सोनसळी होती. हातात हात गुंफलेले, ते टूर गाइड अब्दुलसोबत त्यांच्या हॉटेलकडे निघाले. रस्त्यांवर लांब …