खुशाल चेंडू

  मी सासरी येवून तीन वर्षे झाले. खरंतर आई-वडिलांनी शिकवलंही आणि एक-दीड  वर्षे नौकरीही करू दिली. माहेरी आम्ही तिघी बहिणीच. स्त्री स्वातंत्र्य, हक्क, जाणीवांची जाणीव लहानपणापासून आई-वडिलांकडून मिळालेलीच, उदात्त विचारात …

प्रेम

         सायलीला आज राहून राहून कॉलेजमधले ते सोनेरी दिवस आठवू लागले. ते दिवस नुसते आठवले तरी तिच्या गालावरून कोणीतरी मोरपीस फिरवत आहे, असा भास होवून तिला गुदगुल्या होवू लागल्या. आज जणू …

टोळधाड

                       बरीच रात्र झाली. तो पुन्हा पुन्हा कागदावर काहीतरी लिहीत होता. बायजाक्कानं पोराला आवाज दिला. ‘सुरेश का रं झोपला नाहीस का?’ ‘मला झोपच येईना. आज अंग खूप दुखतंय. जरा दाबून देती …

रक्षाबंधन

आज मला कसं तरीच वाटत होतं. तसं माझ्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती. सर्व नाती होती. मी समाधानी होते. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सुबत्ता होती पण कमी होती ती बाबांची. असं …

यंदा कर्तव्य आहे

                              आज सकाळपासून सर्वांचीच आठवण येत होती. नभात ढग दाटावे  तसेच आठवणींनी मन गच्च भरून आले होते. पण  नभ दाटले तरी  बरसत नव्हते.  माझ्या एका आठवणीतून दुसरी आठवण नयनांसमोर प्रस्तुत …

गतिरोधक

                   ‘साहेब, मला सोडा. मी निर्दोष आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो माझी बायको आहे ती. मी कसा मारण्याचा प्रयत्न करू शकतो तिला? साहेब साहेब.’ माझं सहजच त्या ओरडण्याकडे लक्ष गेलं. ओरडणारी …

अनोखी भेट

                                     अनोखी भेट              सरला आज कामाच्या ओढीने सकाळीच जागी झाली. आज ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतंच पण घरात पाहुणेही येणार होते. खरंच तिची धावपळ होते. तिचे काम  तीच करो जाणे. मला ऑफिसला …

निमिषभेद

                    रविवार म्हणजे निवांतपणा. आज हवेत गारवाही जाणवत होता. आकाशात सुर्याची पसरलेली लालीमा राधिकाला पहायला खुप आवडत असे. तसेतर दररोजच्या घाई गडबडीत हे शक्य होत नसे. मात्र रविवारी ती सर्व गोष्टी …

शर्वरी

                         ‘शर्वरी, ए शर्वरी’  मी दचकून भानावर आले. माझी मैत्रीण निशा मला हाक मारत होती. मी हळूच माझ्या डोळ्यातून नकळत ओघळलेला अश्रू पुसला. ‘चल बॉस आले असतील भेटून येते.’ असं म्हणून …

पायातलं पैंजण

पायातलं पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं बाळा तू खुदकन हसायची अन् माझ्या मनात नंदनवन फुलायचं तेव्हा पायातलं पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं            पाळण्यातनं तू बेबी वॉकरवर गेलीस             ठुमकत ठुमकत घरभर फिरू लागलीस  …

WhatsApp
error: Content is protected !!