बदल सकाळपासून यांची स्थिती पाहून माझ्या तोंडचं पाणीच पळालं. यांना मी लग्नापासून पहाते. आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या आणि त्यांनी त्या लीलया पार पाडल्या. पण तरीही काळजी करणे हा स्वभावधर्म …
विश्वाचे आर्त
विश्वाचे आर्त आज मला एटीएम मशीनमधून पैसे काढून आणावेच लागणार होते. या महागाईच्या वाढत्या भस्मासूराच्या काळात महिन्याला पंधरा-वीस हजारात कसे तरी भागवावं लागतं. कॉलेजची फी, पुस्तक-वह्या जेवण-रहाणं सारं सारं. मी …
खुशाल चेंडू
मी सासरी येवून तीन वर्षे झाले. खरंतर आई-वडिलांनी शिकवलंही आणि एक-दीड वर्षे नौकरीही करू दिली. माहेरी आम्ही तिघी बहिणीच. स्त्री स्वातंत्र्य, हक्क, जाणीवांची जाणीव लहानपणापासून आई-वडिलांकडून मिळालेलीच, उदात्त विचारात …
यंदा कर्तव्य आहे
आज सकाळपासून सर्वांचीच आठवण येत होती. नभात ढग दाटावे तसेच आठवणींनी मन गच्च भरून आले होते. पण नभ दाटले तरी बरसत नव्हते. माझ्या एका आठवणीतून दुसरी आठवण नयनांसमोर प्रस्तुत …