महिला दिन

                     महिला दिन  राष्ट्रपती पंतप्रधान पदही तू भूषवले  स्वतःसाठी वेगळे अस्तित्व निर्मिले   आपलेच सर्व हेच तत्व अंगिकारले    स्वतःसह सर्वांचा विकास तुलाच जमले    म्हणूनच तुला निर्मात्यानेही  वंदिले ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन …

ती

स्त्रीसन्मान ‘सरिता झाला की नाही स्वयंपाक’ या वाक्यासरशी सरिता वळली. तिच्या सासूबाईंनी आज स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला होता. कारण कालच सरिताच्या माहेरचे आले होते. माहेरचे येणार म्हणून तिने स्वयंपाकात जरा चार …

नीता

नीता             ‘वहिनी, वहिनी असं काय करतेस अगं  आपल्याजवळ खूप थोडा वेळ आहे, बाबांना डोळे भरून पाहून घे.’ सुजाता नीताच्या तोंडावर पाणी शिंपडतच तिला उठवीत होती.  नीताचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. …

रकमा

           आज माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस होता. शाळेत वार्षिक तपासणी आणि घरी पाहुण्यांचे आगमन. आपल्याकडे  “अतिथी देवो भव”  ही संस्कृती आहे . पण आज मात्र माझी या सर्वांमध्ये तारेवरची कसरत चालली होती. …

दिव्यत्व

दिव्यत्व            गीताने चेहऱ्याला स्कार्फ बांधला. अन् ती गाडीची चावी पर्समध्ये शोधू लागली. दोन तीन कप्पे धुंडाळले, तरीही चावी काही सापडेना. शेवटी तिने पुन्हा एकदा मोबाइलचा कप्पा शोधला. अन् काय नवल, …

प्राजक्त

सदाशिवराव सेवानिवृत्त होणार म्हणून त्यांच्या बऱ्याच मित्रांनी पार्टी मागितली होती. सदाशिवरावांनी मला सांगून सारी तयारी करायला सांगितली होती. आयुष्यात सदाशिवरावांनी मोठमोठ्या पदांवर काम केलं. अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलवल्या. ते प्रत्येक …

मेसेज

                        मेसेज                   माझा फोन खणखणला. पलीकडून माझी जिवाभावाची मैत्रीण हुंदके देत बोलत होती. ‘अनुष्का, हॅलो अनुष्का, काय झालं. अगं तुझं बोलणं काहीच कळेना.’ ती फक्त भरल्या आवाजात काहीतरी बोलली. मी तिला …

सच्चा नागरिक

सच्चा नागरिक   भरभर पायऱ्या चढून मी वर्गापाशी आले. वर्गात प्रवेश  करणारच होते. एवढ्यात कानावर वाक्य पडले. ‘अभ्यास केला नाही तर बाई खूप रागवतात. मला तर खूप भिती वाटते त्यांची.’एवढयात कोणाचं तरी …

रिटायरमेंट

भारतीय परंपरांमध्ये खूप काही गोष्टी आदरणीय, वैचारिकदृष्टीने आलेल्या महत्वपूर्ण आहेत. त्यातील एक भाग म्हणजे नाती . आता नात्यांचेही खूप प्रकार पण त्यातल्या त्यात वाईट मानले जाणारे अन् सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचे …

भूमिका

तीच्या नजरेतून आज मला एटीएम मशीनमधून पैसे काढून आणावेच लागणार होते. या महागाईच्या वाढत्या भस्मासूराच्या काळात महिन्याला पंधरा-वीस हजारात कसे तरी भागवावं लागतं. कॉलेजची फी,  पुस्तक-वह्या जेवण-रहाणं सारं सारं. मी …

WhatsApp
error: Content is protected !!