वारी पंढरीची

पंढरीसी जावे ऐसे माझे मनीविठाई जननी भेट केंव्हा विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेली वारकरी मंडळी वारीमध्ये पंढरीची वाट धरतात. एखाद्या स्त्रीला माहेरी जाण्यासाठी जशी आतुरता असते तशी आतुरता या भाविकांमध्ये …

मानापमान

मानापमान मी जरा रागानेच ऑफिसला निघाले होते. तेवढ्यात सासुबाईनी ‘अगं न जेवता अन् डबा न घेता जावू नकोस,’ असं सांगितल्यावरही मी तशीच घराबाहेर पडले. मागे एकदा माझ्याकडून भाजीला जरा मीठ …

माणुसकीची ऐशीतैशी

माणुसकीची ऐशीतैशी ‘अहो मॅडम, फोन वाजतोय. अगंबाई खरंच की. आपण पण काय. आपल्याच जवळ फोन वाजतोय आणि कळलंही नाही. रिक्षावाल्याने जरा उतरुन चौकशी करावी असं मला वाटत होते. पण तो …

नात्यांची समृध्दता

आज सकाळीच छान खमंग भाजणीच्या वासाने झोप चाळवली. तसं तर या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या दिवस रात्री या परदेशातील सुयोदय आणि सूर्यास्तावरच ठरलेल्या असतात. पहाटे उठणं अन् वेळेत सर्व करणं …

चव

चव‘आमच्या ऑफिस मधल्या शिवानीने काय सुंदर ढोकळा करुन आणला होता सर्वांसाठी’हे वाक्य ऐकलं आणि मनात आलं मी पण चार दिवसांपूर्वी केला होता. पण एक शब्दांची देखील प्रतिक्रिया आली नाही. बऱ्याचदा …

अरे संसार संसार

संसार करत असताना लग्नात दिलेल्या थोड्याफार भांड्यावर सुरू केलेला संसार. आजचे सुखद चित्र उभा करण्यासाठी काडी काडीने संसार उभा करताना खाल्लेल्या खस्ता मी कशा विसरू. माझ्या सासरी तर घर भरून …

हौस

स्वयंपाकघरातून बोलण्याचा नव्हे संतापलेल्या सूरांच्या तारा छेडल्या जात होत्या. मी मध्ये गेले तर दोघंही नाईलाजाने गप्प बसतील पण मनात साचलेली किल्मिषं तशीच राहतील. त्यापेक्षा रागीट भावनांनी दाटून आलेलं मळभ मोकळं …

हरवलेलं माहेरपण

सख्यांनो मी दिव्या. अहो मी तुमच्यासारखीच एक सखी, सासू-सासरे, आई-वडिल, बहिण- भावंडे, मुलगा यात रमत असतानाचा स्वत्व सिद्ध करण्यासाठी स्वकमाई करणारी मी. दररोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करणारी मी …

बेचैन

माझी आवराआवर चालली होती खरी. पण मला तेवढा उत्साह, आनंद आणि नवीन ठिकाणी रहायला जायची उत्सुकता वाटत नव्हती. आम्ही दोघं आमच्या नरेंद्रकडे मुंबईला रहायला जाणार होतो. गेली तीस-पस्तीस वर्ष आम्ही …

वाचाल तर वाचाल

असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपण ज्ञान संपादन करतो. आपली विचारशक्ती वाढते. आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. आपल्या जीवनाला उन्नत …

WhatsApp
error: Content is protected !!