प्रज्वलित

मीआज बाजारात  नाही  नाही म्हणत म्हणत तूफान खरेदी केली. पियू आणि समीर दोघांच्याही शाळेला सुट्टया लागल्या होत्या. समीर मित्रांसोबत किल्ला बनवत होता. किल्ला बनवताना ही मुले खूप विचारपूर्वक त्यांची बांधणी …

विचारांचा दसरा

मला आता माझं ऑफिस दोन लेकरं सासू-सासरे नवरा यांचं पाहत पाहत सारी कामं उरकावी लागणार होती. तसं तर मला आठवतंय त्याप्रमाणे माझं लग्न झालं तेव्हा आमच्या सासूबाईच्या दोन जावा होत्या. …

पुन्हा जुळलेली वाट

पाऊस रिमझिम सुरू होता. खिडकीतून बाहेर पाहत आर्या म्हणाली, “खरंच, हे शहर अजून तसंच आहे बाबा… पावसात तर अजूनच सुंदर दिसतं.” बाबांनी हलकंसं हसत उत्तर दिलं, “शहर नाही बदललं, पण …

एकत्र वेगवेगळे असूनही

  “एकत्र, वेगवेगळे असूनही” सुभाषराव चव्हाण, वय चौऱ्याहत्तर. उन्हं कलली होती. बाल्कनीतल्या खुर्चीत ते सवयीप्रमाणे बसले होते. हातात चहाचा कप, शेजारी दिवसभराचं वर्तमानपत्र पसरलेलं होतं. पण त्यांच्यी नजर मात्र कुठल्याही  बातमीवर …

बंधन

“दादा! यंदा राखीला तू गावी येशील ना?” – स्वरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फोनवरुन विचारत होती. मुंबईत मोठ्या कंपनीत नोकरी करत असलेला साहिल, तिचा मोठा भाऊ, गेल्या तीन वर्षांपासून राखीच्या दिवशी …

नागपंचमी आटपाट नगरातली

आटपाट नगरात एक वेळ होती, जेव्हा नागपंचमीचा सण सगळे मिळून मोठ्या उत्साहात साजरा करत. शेतात वारुळाभोवती  रांगोळी. नाही जमलं शेतात जायला तर घराच्या अंगणात ‌पाटांवर नागदेवतेचं पूजन, दूध, लाह्या, दुर्वा, …

अस्तित्व

कप्प्यात अजून गंध आहे… तिने दरवाजा बंद केला. त्यावर त्या खोलीत जायचं धाडस त्याचं झालं नव्हतं. तो आत जाणार तेवढ्यात दरवाजा अलगद वाजला.  वाऱ्याच्या झुळकीसारखं हलकंसं काहीतरी घरातून निघून गेलं …

ती

सरला आयुष्यात कधीच एकटी कुठे गेली नव्हती. पन्नाशी ओलांडलेली, पण मनानं अजूनही पारंपरिक – नवरा किंवा मुलगी नसेल तर एकटी दुकानातही जाणं तिला धाडसाचं वाटायचं. सगळ्या गोष्टी, अगदी बँकेतली कामंही …

एक स्वप्न

शुभदा आज सकाळच्या कोवळ्या उन्हात गच्चीमध्ये बसल्याबसल्या दूरवर पहात कुठेतरी हरवून गेली होती. तिला तिचा भूतकाळ आठवत होता. शुभदा साताऱ्यातील एका लहानशा गावात लहानाची मोठी झाली. घर म्हणजे दोन खोलींचं …

आसरा

दुपारचे उन्हं चढायला लागलेलं होतं. मंदिराच्या जुन्या पायऱ्यांवर एक वयोवृद्ध पुरुष नेहमीप्रमाणे बसलेला होता. धोतर, अंगावर साध्या कपड्यातला अर्धा सदरा, आणि चेहऱ्यावर थकव्याचे पण शांततेचेही भाव. त्यांचं नाव होतं — …

WhatsApp
error: Content is protected !!