डॉक्टरांनी यांना शाळेतून त्यांच्या वेळची दहावीच्या मुलांची यादी आणायला सांगितली. यांनी प्रथम कशाला यादी म्हणून चीडचीड केली. समजावून सांगितल्यावर प्रयत्न सुरू केले. यांना रजिस्टर मिळालेही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यातील मित्रांचा शोध …
माहेरपण आईचं
मी दादाला सांगून भाऊबीजेला गेल्यावर चार दिवस आईला आपल्या घरी आणलं होते. तसे आम्ही दोघंच बहिण-भावंडं, मी साताऱ्याला तर माझा राजू दादा मुंबईला. आई पूर्वी बाबा असताना गावाकडे रोपळ्याला राहत …