सच्चा नागरिक

सच्चा नागरिक   भरभर पायऱ्या चढून मी वर्गापाशी आले. वर्गात प्रवेश  करणारच होते. एवढ्यात कानावर वाक्य पडले. ‘अभ्यास केला नाही तर बाई खूप रागवतात. मला तर खूप भिती वाटते त्यांची.’एवढयात कोणाचं तरी …

रिटायरमेंट

भारतीय परंपरांमध्ये खूप काही गोष्टी आदरणीय, वैचारिकदृष्टीने आलेल्या महत्वपूर्ण आहेत. त्यातील एक भाग म्हणजे नाती . आता नात्यांचेही खूप प्रकार पण त्यातल्या त्यात वाईट मानले जाणारे अन् सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचे …

भूमिका

तीच्या नजरेतून आज मला एटीएम मशीनमधून पैसे काढून आणावेच लागणार होते. या महागाईच्या वाढत्या भस्मासूराच्या काळात महिन्याला पंधरा-वीस हजारात कसे तरी भागवावं लागतं. कॉलेजची फी,  पुस्तक-वह्या जेवण-रहाणं सारं सारं. मी …

दोन दिवस

                            दोन दिवस  क्षण असा एकही नाही उसंत वाटे कधी जीवाला आठवणींची वाहे नदी जावे दोन दिवस माहेराला मी गाणं गुणगुणतच बँग भरत होते. काही दिवसांपूर्वीच पाडवा आणि भाऊबीज झाली. एका …

दिव्यत्व

          गीताने चेहऱ्याला स्कार्फ बांधला. अन् ती गाडीची चावी पर्समध्ये शोधू लागली. दोन तीन कप्पे धुंडाळले, तरीही चावी काही सापडेना. शेवटी तिने पुन्हा एकदा मोबाइलचा कप्पा शोधला. अन् काय नवल, तिथे …

वेळ

आज मी गडबडीने स्वयंपाक केला. घाईघाईने सर्वांना व्यवस्थित जेवायला वाढले, आपलं आटोपलं. आता दोन घास खावे ठरवून स्वतःला घेतलं आणि सासूबाईंना गोळ्या द्यायच्यात हे आठवलं. तेवढयात ऑफिसमधील सेजलजचा फोन.गाडी बिघडल्याने …

अट्टाहास

अट्टाहास           सुनंदा सकाळपासून बेचैन होती. तिला आपल्यात काही तरी वेगळे जाणवत होते. सतत चक्कर अन् अधूनमधून कोरड्या उलट्या. यामुळे तिला जीव नकोसा झाला होता. घरातील सर्वजण अस्वस्थ होते. सासूबाईंना घेऊन …

शंतनू

शंतनू           मी क्रिडांगण पार करून पटकन गाडीवरून घर गाठावं असं मनाशी ठरवतच शाळेच्या ऑफिसमधून बाहेर पडले होते. मी विचार करतच चालले होते. इतक्यात मला जाणवलं की, कोणीतरी माझ्यासमोर  उभा आहे. …

अश्रू

आयुष्यात कर्तव्य करणं हे प्रत्येक स्त्रीच्या वाटयाला येतंच तसं ते माझ्याही आलं. मी ते प्रामाणिक आणि मनापासून केलं. माझं नाव जयमाला. मी पेशाने शिक्षिका. एक मुलगा- एक मुलगी आणि पती. …

जागर विचारांचा

“रिना एवढ्या घाईत कुठे चाललीस’‘अगं काही नाही. नवरात्राचे घट उठवायचे आहेत. परड्या भरायच्यात, नेहमी येणाऱ्या परडीवाल्या मावशी आज आल्याच नाहीत. म्हणून वाट पाहून घाईघाईने बोलवायलाच निघालेय.’तिची घाई बघता मला कसेतरी …

WhatsApp
error: Content is protected !!