वानप्रस्थाश्रम

‘नलिनी, नलिनी.’‘सरिता, तू केव्हा आलीस.’सरिता अन् नलिनीच्या गप्पा छानच रंगल्या. नलू अन् सरू याच नावाने त्या दोघी एकमेकींना हाक मारत. सरिताची आज चाललेली धावपळ पाहून नलीनीने आश्चर्याने विचारले.‘आज काय विशेष …

क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर

हा सतत मोलाचा संदेश देणाऱ्या त्यांच्या आत्म्याचा हा आवाज होता. स्वतंत्र, समानतेने जगण्याचा हक्क असण्याची जाणीव अंत:प्रेरणेने दिली जाते. तर तो हक्क मिळविता येतो, याची जाणीव मात्र बाह्यप्रेरणेने मिळते. गांजलेले …

संचित

शारदा केव्हाची वाट पाहात होती. कोणीतरी येईल अन् तिला खुर्चीतून उठण्यास मदत करेल. माणसांनी गच्च भरलेलं घर. नवरा, सासू-सासरे, दोन मुलं, जाऊ-दीर, त्यांची मुलं आणि आजे सासूबाई. बघता बघता तिची …

अंतर

अंतर स्वराने सकाळीच फोन करून आईकडून सल्ला मागितला. तिच्या आईनेही लेकीला सल्ला दिला.‘तुला जमत नसेल तर मुलाला पाळणाघरात ठेव. शेवटी करिअर महत्वाचं.’मी हे सर्व पहात आणि ऐकत होते. खरंतर नातवाला …

अचूक

अचूक‘रुचा, अगं चल पटकन, सगळे मिळून जेवण करू या. तसंही तुम्हाला रोज ऑफिस असतं.’माझी हाक ऐकल्याने रुचाला स्वयंपाक घरात यावं लागलं. खरंतर तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. शरदने पाहिल्यावर जवळ …

अहम्

‘आई मी चार दिवसांसाठी माहेरी जावून येते,’असं रिताने म्हणजे सुनेने म्हणलं असतं तरी मला बरं वाटलं असतं पण रितानं आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच राजू जवळ हा मेसेज मला दिला. राजूने हा …

योग्य निर्णय

‘अहो भावोजी, बरे आहात का? विनिता गेल्यापासून फोन करणं झालंच नाही.’ यावर भावोजींच्या उत्तराने मी चकित झाले. ‘सारं व्यवस्थित चाललेय. घरातील सर्वजण माझ्यासह व्यवस्थित आहेत. कामाला बायका लावल्या आहेत. आई- …

दोन शब्द

सदाशिवराव सेवानिवृत्त होणार म्हणून त्यांच्या बऱ्याच मित्रांनी पार्टी मागितली होती. सदाशिवरावांनी मला सांगून सारी तयारी करायला सांगितली होती. आयुष्यात सदाशिवरावांनी मोठमोठ्या पदांवर काम केलं. अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलवल्या. ते प्रत्येक …

महिला दिन

राष्ट्रपती पंतप्रधान पदही तू भूषवलेस्वतःसाठी वेगळे अस्तित्व निर्मिलेआपलेच सर्व हेच तत्व अंगिकारलेस्वतःसह सर्वांचा विकास तुलाच जमलेम्हणूनच तुला निर्मात्यानेही वंदिले ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या महिलादिनाची सुरुवात …

अघटीत

                                    अघटीत                               हिरव्यागार वनराईत मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, सोबत आदित्य होताच. निसर्गाचं सौंदर्य नजरेतून सहज टिपावं असं मन मोहून टाकणारं. आकाशात सूर्य उगवण्यापूर्वी तांबडं फुटलेलं, पक्ष्यांच्या रांगा एका मागोमाग एक छान …

WhatsApp
error: Content is protected !!