आज मला कसं तरीच वाटत होतं. तसं माझ्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती. सर्व नाती होती. मी समाधानी होते. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सुबत्ता होती पण कमी होती ती बाबांची. असं …
Author: MeeLekhika
यंदा कर्तव्य आहे
आज सकाळपासून सर्वांचीच आठवण येत होती. नभात ढग दाटावे तसेच आठवणींनी मन गच्च भरून आले होते. पण नभ दाटले तरी बरसत नव्हते. माझ्या एका आठवणीतून दुसरी आठवण नयनांसमोर प्रस्तुत …
पायातलं पैंजण
पायातलं पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं बाळा तू खुदकन हसायची अन् माझ्या मनात नंदनवन फुलायचं तेव्हा पायातलं पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं पाळण्यातनं तू बेबी वॉकरवर गेलीस ठुमकत ठुमकत घरभर फिरू लागलीस …
पेराल ते उगवेल
आयुष्यात आपण आई- वडिलानंतर गुरुंना मानतो. माझ्या आयुष्यातही मी आई-वडिलांनंतर दुसऱ्या क्रमांकावर गुरुंना तर तिसऱ्या क्रमांकावर विदयार्थ्यांना स्थान देते. विद्यार्थी घडविणे हा माझा व्यवसाय आहे. तो व्यवसाय म्हणून न पाहता …
आटपाट नगरातील धावपळीतली वटपौर्णिमा
आटपाट नगरातील धावपळीतली वटपौर्णिमा मागणे मागू सात जन्माचे क्षण सातही नाही भरवश्याचे प्राणवायू तू दे भरभरून कर कल्याण सात पिढ्यांचे शुभ्रा कोणत्याही सणाची तयारी आधीच करून ठेवत असे. घरात सासू …
हे ही क्षण जातील
शार्दूल आज खूप निवांत बसला होता. ना कोणत्या प्रकारचे लेखन, ना कोणत्या प्रकारचे वाचन. टीव्हीसुद्धा पाहावा असे त्याला वाटत नव्हते. आईला थोडे नवलच वाटले. ती बऱ्याच वेळापासून त्याचे निरीक्षण करत …