टोळधाड
बरीच रात्र झाली. तो पुन्हा पुन्हा कागदावर काहीतरी लिहीत होता. बायजाक्कानं पोराला आवाज दिला. ‘सुरेश का रं झोपला नाहीस का?’ ‘मला झोपच येईना. आज अंग खूप दुखतंय. जरा दाबून देती का?’ ‘व्हयं यं इकडं’ तो आईकडं गेला खरा पण त्याला काही फरक वाटेना. ‘आयं जरा जोर लावं की’ असं त्यांनं म्हटल्यावर. ‘आता या वयात अंगात … Read more