ध्येय

                   वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावरील फोटो पाहिला अन् मिनाक्षीला आनंदाने काही बोलताच येईना.“आई, आई पाहिलंस का? श्यामचा फोटो आलाय बघं ना!” काकूही धावतच आल्या. खरंच त्याचा जिल्ह्यात…

शाळा

आवडे मज माझी शाळासुट्टीचा वाटे भारी कंटाळावह्या पुस्तके दप्तरासंगेदोस्तही येती खेळायला       गेले सरुनी एक वर्षकोरोनाचा आला जाम वैताग    जाईन कधी एकदा शाळेला      घरात जीव उबगला      …

सानेगुरुजी

खरा तो एकचि धर्मजगाला प्रेम अर्पावे              हा मंत्र जगाला देणारे महान विचारवंत म्हणजेच साने गुरुजी होय. साने गुरुजींचे नाव पांडुरंग. पण त्यांची आई त्यांना…

वृक्षवल्ली आम्हा सोयरे

      आपलं आयुष्य हे एखाद्या मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे असते. काही मोगऱ्याच्या फुलाला कमी पाकळ्या पण सुवास भरपूर असतो. तर काही मोगऱ्याच्या फुलांना बत्तीस पाकळ्याही असतात. या…

शिक्षकदिन विशेष – ५ सप्टेंबर

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. (५ सप्टेंबर १८८८) हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आंध्र प्रदेशातील तिरुत्तणी गावी जन्मलेले डॉ. राधाकृष्णन् केवळ पेशानेच…

राखी पोर्णिमा

धागा प्रेमाने बांधूनी मनगटीना कोणते नियम ना अटीआयुष्य आरोग्य संपदा मागुनीदादा मी तुझीच रे सावली प्रगतीचे पंख विहरले बरोबरीनेपाठीराखा सदैव तूच जीवनीअनमोल प्रेम चिरंतन राहू…

यंदा कर्तव्य आहे…

आज सकाळपासून सर्वांचीच आठवण येत होती. नभात ढग दाटावे  तसेच आठवणींनी मन गच्च भरून आले होते. पण  नभ दाटले तरी  बरसत नव्हते.  माझ्या एका आठवणीतून…

जबाबदार कोण?

||जबाबदार कोण?|| घड्याळाकडे बघतच मी आवरत होते. एक एक मिनिटे नव्हे सेकंद माझ्यासाठी महत्त्वाचा होता. खरंच जागे होऊनही पहाटे अंथरुणात लोळत घालविलेली पंधरा मिनिटे, आता…

हिंमतरावांचे डाएट

‘उठा उठा म्हणतेय ना!’ शेवंताचा आवाज माझ्या कानावर पडला अन् पहाटे स्वप्नात आलेली कमनीय अप्सरा बिचारीऽऽऽ आमच्या हिच्या आवाजाला घाबरून धूम पळाली, अन् गायब झाली.…

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!