चव

चव‘आमच्या ऑफिस मधल्या शिवानीने काय सुंदर ढोकळा करुन आणला होता सर्वांसाठी’हे वाक्य ऐकलं आणि मनात आलं मी पण चार दिवसांपूर्वी केला होता. पण एक शब्दांची देखील प्रतिक्रिया आली नाही. बऱ्याचदा …

अरे संसार संसार

संसार करत असताना लग्नात दिलेल्या थोड्याफार भांड्यावर सुरू केलेला संसार. आजचे सुखद चित्र उभा करण्यासाठी काडी काडीने संसार उभा करताना खाल्लेल्या खस्ता मी कशा विसरू. माझ्या सासरी तर घर भरून …

हौस

स्वयंपाकघरातून बोलण्याचा नव्हे संतापलेल्या सूरांच्या तारा छेडल्या जात होत्या. मी मध्ये गेले तर दोघंही नाईलाजाने गप्प बसतील पण मनात साचलेली किल्मिषं तशीच राहतील. त्यापेक्षा रागीट भावनांनी दाटून आलेलं मळभ मोकळं …

हरवलेलं माहेरपण

सख्यांनो मी दिव्या. अहो मी तुमच्यासारखीच एक सखी, सासू-सासरे, आई-वडिल, बहिण- भावंडे, मुलगा यात रमत असतानाचा स्वत्व सिद्ध करण्यासाठी स्वकमाई करणारी मी. दररोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करणारी मी …

बेचैन

माझी आवराआवर चालली होती खरी. पण मला तेवढा उत्साह, आनंद आणि नवीन ठिकाणी रहायला जायची उत्सुकता वाटत नव्हती. आम्ही दोघं आमच्या नरेंद्रकडे मुंबईला रहायला जाणार होतो. गेली तीस-पस्तीस वर्ष आम्ही …

वाचाल तर वाचाल

असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपण ज्ञान संपादन करतो. आपली विचारशक्ती वाढते. आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. आपल्या जीवनाला उन्नत …

वानप्रस्थाश्रम

‘नलिनी, नलिनी.’‘सरिता, तू केव्हा आलीस.’सरिता अन् नलिनीच्या गप्पा छानच रंगल्या. नलू अन् सरू याच नावाने त्या दोघी एकमेकींना हाक मारत. सरिताची आज चाललेली धावपळ पाहून नलीनीने आश्चर्याने विचारले.‘आज काय विशेष …

क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर

हा सतत मोलाचा संदेश देणाऱ्या त्यांच्या आत्म्याचा हा आवाज होता. स्वतंत्र, समानतेने जगण्याचा हक्क असण्याची जाणीव अंत:प्रेरणेने दिली जाते. तर तो हक्क मिळविता येतो, याची जाणीव मात्र बाह्यप्रेरणेने मिळते. गांजलेले …

संचित

शारदा केव्हाची वाट पाहात होती. कोणीतरी येईल अन् तिला खुर्चीतून उठण्यास मदत करेल. माणसांनी गच्च भरलेलं घर. नवरा, सासू-सासरे, दोन मुलं, जाऊ-दीर, त्यांची मुलं आणि आजे सासूबाई. बघता बघता तिची …

अंतर

अंतर स्वराने सकाळीच फोन करून आईकडून सल्ला मागितला. तिच्या आईनेही लेकीला सल्ला दिला.‘तुला जमत नसेल तर मुलाला पाळणाघरात ठेव. शेवटी करिअर महत्वाचं.’मी हे सर्व पहात आणि ऐकत होते. खरंतर नातवाला …

WhatsApp
error: Content is protected !!