सदाशिवराव सेवानिवृत्त होणार म्हणून त्यांच्या बऱ्याच मित्रांनी पार्टी मागितली होती. सदाशिवरावांनी मला सांगून सारी तयारी करायला सांगितली होती. आयुष्यात सदाशिवरावांनी मोठमोठ्या पदांवर काम केलं. अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलवल्या. ते प्रत्येक …
नाणं आपलंच
नाणं आपलंचसरिता माझ्यावर जोरात व्हसकली.‘आई अहो, टेबलक्लॉथ गहाण झाला ना! नीट जेवता येत नाही का?’दीपक पुढेच बसला होता पण शब्दही बोलला नाही. मला खरंतर खूप वाईट वाटले होते पण तरीही,‘बरं …