बेचैन

माझी आवराआवर चालली होती खरी. पण मला तेवढा उत्साह, आनंद आणि नवीन ठिकाणी रहायला जायची उत्सुकता वाटत नव्हती. आम्ही दोघं आमच्या नरेंद्रकडे मुंबईला रहायला जाणार होतो. गेली तीस-पस्तीस वर्ष आम्ही दोघं सोलापूरला राहत होतो. यांच्या नोकरीमुळे कुठे जास्त येणं जाणं होत नव्हतं. पण आता यांनी रिटायर झाल्यापासून आम्ही दोघं निवांत होतो. खरं तर निवांत म्हणजे … Read more

माहेरपण आईचं

मी दादाला सांगून भाऊबीजेला गेल्यावर चार दिवस आईला आपल्या घरी आणलं होते. तसे आम्ही दोघंच बहिण-भावंडं, मी साताऱ्याला तर माझा राजू दादा मुंबईला. आई पूर्वी बाबा असताना गावाकडे रोपळ्याला राहत होती. आई बाबा दोघं असताना त्यांचा वेळ छान जायचा. आईला बाबांचं अन् येणाऱ्या जाणाऱ्यांचं करण्यात वेळ भुर्रकन उडून जायचा. बाबांची नौकरी  अन् शेती होती. त्यात … Read more

दोन दिवस

क्षण असा एकही नाहीउसंत वाटे कधी जीवालाआठवणींची वाहे नदीजावे दोन दिवस माहेराला मी गाणं गुणगुणतच बँग भरत होते. काही दिवसांपूर्वीच पाडवा आणि भाऊबीज झाली. एका दिवसात दोन सण म्हणजे अगदी दोन दिवसात दीपावली पार पडली. सासूबाईंना मात्र मी माहेरी जाणार म्हणल्यापासून चीड चीड होवू लागली होती. त्यांची स्मिता शनिवारी येणार आणि मी रविवारी जाणार.‘माझं लेकरू … Read more

WhatsApp
error: Content is protected !!