वाताहत

तेजूला गेट टुगेदरला भेटून पंधरा दिवस झाले. पण मला तर खूप दिवस झाले असे वाटत होत. माझ्या बालपणीची मैत्रिण. शाळेनंतर आम्ही पुन्हा कधी भेटलोच नव्हतो, माझा लहानपणीचा आणि कॉलेज जीवनातला …

मानापमान

मी जरा रागानेच ऑफिसला निघाले होते. तेवढ्यात सासुबाईनी ‘अगं न जेवता अन् डबा न घेता जावू नकोस,’ असं सांगितल्यावरही मी तशीच घराबाहेर पडले. मागे एकदा माझ्याकडून भाजीला जरा मीठ जास्त …

ताळमेळ

मी आवरले अन् मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडणार तेवढ्यात स्वयंपाकघरातील संवाद कानावर पडला. अन् आपोआपच माझी पावलं मंदिराकडे जाण्याऐवजी स्वयंपाक घराकडे वळली. शेवटी आपल्या घरातल्या प्रश्नांना आपण नाही तर कोण …

बेचैन

माझी आवराआवर चालली होती खरी. पण मला तेवढा उत्साह, आनंद आणि नवीन ठिकाणी रहायला जायची उत्सुकता वाटत नव्हती. आम्ही दोघं आमच्या नरेंद्रकडे मुंबईला रहायला जाणार होतो. गेली तीस-पस्तीस वर्ष आम्ही …

माहेरपण आईचं

मी दादाला सांगून भाऊबीजेला गेल्यावर चार दिवस आईला आपल्या घरी आणलं होते. तसे आम्ही दोघंच बहिण-भावंडं, मी साताऱ्याला तर माझा राजू दादा मुंबईला. आई पूर्वी बाबा असताना गावाकडे रोपळ्याला राहत …

दोन दिवस

क्षण असा एकही नाहीउसंत वाटे कधी जीवालाआठवणींची वाहे नदीजावे दोन दिवस माहेराला मी गाणं गुणगुणतच बँग भरत होते. काही दिवसांपूर्वीच पाडवा आणि भाऊबीज झाली. एका दिवसात दोन सण म्हणजे अगदी …

WhatsApp
error: Content is protected !!