दोन दिवस

क्षण असा एकही नाहीउसंत वाटे कधी जीवालाआठवणींची वाहे नदीजावे दोन दिवस माहेराला मी गाणं गुणगुणतच बँग भरत होते. काही दिवसांपूर्वीच पाडवा आणि भाऊबीज झाली. एका दिवसात दोन सण म्हणजे अगदी दोन दिवसात दीपावली पार पडली. सासूबाईंना मात्र मी माहेरी जाणार म्हणल्यापासून चीड चीड होवू लागली होती. त्यांची स्मिता शनिवारी येणार आणि मी रविवारी जाणार.‘माझं लेकरू … Read more

WhatsApp
error: Content is protected !!