जागर विचारांचा

“रिना एवढ्या घाईत कुठे चाललीस’‘अगं काही नाही. नवरात्राचे घट उठवायचे आहेत. परड्या भरायच्यात, नेहमी येणाऱ्या परडीवाल्या मावशी आज आल्याच नाहीत. म्हणून वाट पाहून घाईघाईने बोलवायलाच निघालेय.’तिची घाई बघता मला कसेतरी …

दुर्गा

रितीका घाईघाईने आवरत होती. तिला आज नवरात्रोत्सवात स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी यादी काढायची होती. मोठमोठ्या पदावर असणाऱ्या स्त्रियांना सत्कारित करण्याची योजना होती. खरंतर अशा अनेक स्त्रियांना ती ओळखत होती. पण यावर्षी …

दसरा विचारांचा

विचारांचा दसरा मी घाईघाईने नवरात्रीची तयारी म्हणून घरं आवरायचा प्रयत्न केला. पण सासूबाई घरात‌लं कोणतंच सामान जे सध्या उपयोगी नाही ते काही टाकूच देत नसल्याने लाखो रुपये खर्च करून जणू …

गौराई

अचानक सासूबाईंचा फोन आला.‘वनिता, तू गुरूवारीच सणासाठी म्हणून ये.’खरंतर मला तर काहीच कळेना! असं अचानक का बरं बोलावलं असेल लवकर पण पुन्हा एका मनाने वाटलं. आतींना वाटलं असेल थोरल्या सूनबाईंनाच …

अनोखी भेट

आज माझा वाढदिवस असला तरी तो आपणहून लक्षात आणून दयायचा नाही असं मी ठरवलं होतं. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनींचे स्टेटस व मेसेज दिवसभरात ओपनच करायचे नाही असे ठरवले. मी नेहमीप्रमाणे …

राखीपोर्णिमा

आज मला कसं तरीच वाटत होतं. तसं माझ्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती. सर्व नाती होती. मी समाधानी होते. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सुबत्ता होती पण कमी होती ती बाबांची. असं …

रेबन गॉगल

मी स्वयंपाकघरातून बाहेर पाहिलं. प्रकाशवर त्याचे बाबा चिडले होते. त्याने स्वतःसाठी मोबाईल आणि फुड प्रोसेसर आणलं होतं. खरंतर तो कमावता आहे. त्याच्या मनाप्रमाणे पैसा खर्च करू शकतोच ना ! यांनी …

हाऊसक्वीन

हाऊसवाईफ खरंतर आज स्वारी सकाळ पासून शांतच होती. तसे त्यांनी घरामध्ये जाहीरही केलं. आज माझे मौन व्रत आहे. हुश्श वाटलं मला. कारण एकतर घरामध्ये कुठल्या गोष्टीची जबाबदारी घ्यायची नाही. आणि …

काही क्षण

लीनाने साधारण पाच दिवसांच्या सुट्टीचे नियोजन केले होते. खरंतर तिलाही माहित होते. आपण घरातून बाहेर गेल्यानंतर जास्त काही नाही पण थोडीतरी अडचण होईल. कोरोनानंतर या सुट्टीमध्ये तिने सर्व बहिणींनी एकत्रित …

गुड न्युज

‘विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली.’ या मंजूळ रिंगटोनने नताशाची नजर फाईलवरून मोबाइलकडे गेली. नताशाच्या मोबाइलवर सारिकाचा फोन आला होता. सारिका म्हणजे नताशाची शेजारीण. नेहमी फुरसतीच्या वेळी …

WhatsApp
error: Content is protected !!