दोन दिवस

                            दोन दिवस  क्षण असा एकही नाही उसंत वाटे कधी जीवाला आठवणींची वाहे नदी जावे दोन दिवस माहेराला मी गाणं गुणगुणतच बँग भरत होते. काही दिवसांपूर्वीच पाडवा आणि भाऊबीज झाली. एका …

दिव्यत्व

          गीताने चेहऱ्याला स्कार्फ बांधला. अन् ती गाडीची चावी पर्समध्ये शोधू लागली. दोन तीन कप्पे धुंडाळले, तरीही चावी काही सापडेना. शेवटी तिने पुन्हा एकदा मोबाइलचा कप्पा शोधला. अन् काय नवल, तिथे …

वेळ

आज मी गडबडीने स्वयंपाक केला. घाईघाईने सर्वांना व्यवस्थित जेवायला वाढले, आपलं आटोपलं. आता दोन घास खावे ठरवून स्वतःला घेतलं आणि सासूबाईंना गोळ्या द्यायच्यात हे आठवलं. तेवढयात ऑफिसमधील सेजलजचा फोन.गाडी बिघडल्याने …

अट्टाहास

अट्टाहास           सुनंदा सकाळपासून बेचैन होती. तिला आपल्यात काही तरी वेगळे जाणवत होते. सतत चक्कर अन् अधूनमधून कोरड्या उलट्या. यामुळे तिला जीव नकोसा झाला होता. घरातील सर्वजण अस्वस्थ होते. सासूबाईंना घेऊन …

शंतनू

शंतनू           मी क्रिडांगण पार करून पटकन गाडीवरून घर गाठावं असं मनाशी ठरवतच शाळेच्या ऑफिसमधून बाहेर पडले होते. मी विचार करतच चालले होते. इतक्यात मला जाणवलं की, कोणीतरी माझ्यासमोर  उभा आहे. …

अश्रू

आयुष्यात कर्तव्य करणं हे प्रत्येक स्त्रीच्या वाटयाला येतंच तसं ते माझ्याही आलं. मी ते प्रामाणिक आणि मनापासून केलं. माझं नाव जयमाला. मी पेशाने शिक्षिका. एक मुलगा- एक मुलगी आणि पती. …

जागर विचारांचा

“रिना एवढ्या घाईत कुठे चाललीस’‘अगं काही नाही. नवरात्राचे घट उठवायचे आहेत. परड्या भरायच्यात, नेहमी येणाऱ्या परडीवाल्या मावशी आज आल्याच नाहीत. म्हणून वाट पाहून घाईघाईने बोलवायलाच निघालेय.’तिची घाई बघता मला कसेतरी …

दुर्गा

रितीका घाईघाईने आवरत होती. तिला आज नवरात्रोत्सवात स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी यादी काढायची होती. मोठमोठ्या पदावर असणाऱ्या स्त्रियांना सत्कारित करण्याची योजना होती. खरंतर अशा अनेक स्त्रियांना ती ओळखत होती. पण यावर्षी …

दसरा विचारांचा

विचारांचा दसरा मी घाईघाईने नवरात्रीची तयारी म्हणून घरं आवरायचा प्रयत्न केला. पण सासूबाई घरात‌लं कोणतंच सामान जे सध्या उपयोगी नाही ते काही टाकूच देत नसल्याने लाखो रुपये खर्च करून जणू …

गौराई

अचानक सासूबाईंचा फोन आला.‘वनिता, तू गुरूवारीच सणासाठी म्हणून ये.’खरंतर मला तर काहीच कळेना! असं अचानक का बरं बोलावलं असेल लवकर पण पुन्हा एका मनाने वाटलं. आतींना वाटलं असेल थोरल्या सूनबाईंनाच …

WhatsApp
error: Content is protected !!