गौराई
अचानक सासूबाईंचा फोन आला.‘वनिता, तू गुरूवारीच सणासाठी म्हणून ये.’खरंतर मला तर काहीच कळेना! असं अचानक का बरं बोलावलं असेल लवकर पण पुन्हा एका मनाने वाटलं. आतींना वाटलं असेल थोरल्या सूनबाईंनाच सांगावे म्हणजे आपोआपच तिला मोठेपणा दिला असे वाटेल आणि धाकटीला सराव होईल. तशी धाकटी, म्हणजेच लीना भलतीच हुशार, मात्र सणवार म्हटलं की छुपी धुसफुस सुरू … Read more