कर्तव्य
सुजलची आई होवूनही आता चांगली सतरा अठरा वर्ष झाली. लग्नाला एकवीस वर्ष झाली. लग्नापूर्वीच मी नरेशला बोलून ठरवून टाकले की, मी लग्नानंतर नौकरी करणार तसं माझ्या माहेरीच मी नौकरी करणे अपेक्षित नव्हते, काय शिकायचे ते शिका मात्र तुम्हाला नौकरी करायचीच असेल तर तुमच्या घरी गेल्यावर म्हणजेच नवऱ्याच्या घरी गेल्यावर मग करा. असे आई-बाबा नेहमी म्हणायचे. … Read more