भूमिका
तीच्या नजरेतून आज मला एटीएम मशीनमधून पैसे काढून आणावेच लागणार होते. या महागाईच्या वाढत्या भस्मासूराच्या काळात महिन्याला पंधरा-वीस हजारात कसे तरी भागवावं लागतं. कॉलेजची फी, पुस्तक-वह्या जेवण-रहाणं सारं सारं. मी या साऱ्या विचारातच शांत अशा ठिकाणी असलेल्या एटीएम मशीनकडे गेले. गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभा राहून वेळ तर जातोच. काहीतरी वेगळाच गोंधळ होवून बसतो. मी … Read more